Saturday 27 January 2024

विश्वास

मी माझं सर्वचं दिलं होतं तुला
फक्त , शरीर सोडून , लग्नाचा हट्ट ही त्यासाठीचं होता माझा ,Sandipchaudh12gmail.com
पण , तुला सर्वचं आधी हवं होतं ,
यात मलाचं काही कळनासं झालयं ,
की माझी निवळ चूकीची होती , 
का प्रेम असचं असते आज-कालचं .
-संदीप डी. चौधरी.
x